जाहीर निषेध
दिनांक ३०.५.२०२१ रोजी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने (MMC) आयोजित कॉविड-१९ वैद्यकीय परिषदेमध्ये महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे अध्यक्ष डॉक्टर शिवकुमार उत्तुरे यांनी परिचारिका एक – दोन महिन्याच्या प्रशिक्षणानंतर तयार होऊ शकतात असे विधान केले होते त्याचा ट्रेन्ड नर्सेस असोसिएशन ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्य शाखा तीव्र निषेध करत आहे. त्यांनी समस्त परिचारिका वर्गाची जाहीर माफी मागावी.
महाराष्ट्र मेडि कल कौन्सि लचेअध्यक्ष डॉक्टर शि वकुमार उत्तरुेयांनी एका वैद्यकीय परि षदेमध्येपरि चारि का एक -दोन महि न्याच्या प्रशि क्षणानतं र तयार होऊ शकतात असेवि धान केलेहोतेत्याचा तीव्र निषधे !!!!
जगभरात कोरोना साथीनेथमै ान घातलेआहेकधी नव्हेते२०२० सालापासनु परि चारीका व्यवसायाला कोरोना योद्धेम्हणनू मान्यता मि ळाली .जगभरातील सर्व मान्यवरांनी परि चारीका व्यवसायांचेव योध्दांचेकौतकु केलेआहे, दि वस रात्र प्राणांची बाजी लावनू परि चारि का काम करत आहेत सरूु वातीला शासनानेत्यांची सोय केली होती पण दसु ऱ्या लाटे मध्ये सर्वजर्व ण धरुन येवनु जावनु काम करत आहेत , प्रत्येक परि चारीकांचेघरी रुग्ण सापडत आहेत , त्या स्वत: बाधीत होत आहेत , परि चारीकांचेजवळचेकि ती तरी नातवे ाईक मत्ृयमु खु ी पडलेआहेत त्यांना द:ुख व्यक्त करायला वेळ नाही , रुग्णालयात अपरुा स्टाफ आहे, अजनु मख्ु य पदापासनू सर्व वरि ष्ठ पदे आज तागायत रि क्त आहेत , कि मान १२ वी सायन्स नतंर साडतीन वर्ष , चार वर्ष बेसीक शि क्षण घेतल्याशि वाय व कि मान ५० मार्क असल्याशि वाय पास होता येत नाही , पढुील डिप्लोमा, डि ग्री, मास्टर्स, डॅाक्टरेट पर्यंतर्यं शि क्षणांच्या सधं ी असलेल्या व्यवसायास सबं धं ीत डॅाक्टर १ महीन्यात प्रशि क्षण देवनु नर्सेस तयार करता येतात असे म्हणत आहेत त्यांची कि व करावि शी वाटते परि चारीकांना अभ्यासा सोबत प्रात्यक्षि क करावे लागते रात्रपाळीला १२ तास उभेरहावेलागते ४०/८० पेशंटच्या कक्षात एकटीला १२ तास ड्यटुी करावी लागते, पेशंट, नातवे ाईक , डॅाक्टर व इतर कर्मचर्म ारी यांच्या सोबत त्यांच्या लहरीं सांभाळत काम करावेलागते, असेअसताना व्यावसायीक ज्ञान अपरुे असल्याने सबं धं ीत डॅाक्टरांनी असेवि धान केलेअसेवाटते, कि त्येक हॅास्पीटल मधे प्रशि क्षीत परि चारीका ठेवणेपरवडत नसल्यानेकांही जजु बी प्रशि क्षण देवनु परि चारीका ठेवल्या जातात त्यांच्या कडे कोणतहे ी सरकारमान्य प्रमाणपत्र नसते , मी सबं धं ीत डॅाक्टरांना या अनषुगं ाने असे सचु वुइच्छि ते की महाराष्ट्रातील खाजगी रुग्णालयातील परि चारीकांची प्रमाणपत्र तपासावीत , व जीथे शासनमान्य प्रमाणपत्र नसलेल्या रुग्णालयाची परवानगी रद्द करावी . आपल्या व्यक्तव्याचा नि षधे तर आहेच पण आपली ही कि व करावी वाटली आज महाराष्ट्र मध्ये सरकारी व नि मसरकारी रुग्णालयात पदवीत्यरु, डॉक्टरेट मि ळवलेल्या परि चारीका आहेत शासन धोरणा मळु े त्यांना प्रमोशन नाहीत . परि चारीकांना व व्यवसायास मान मि ळाला पाहीजेमहाराष्ट्र तील सर्व परि चारींकाची या वक्तव्यांने मानहानी झाली आहे.
वैद्यकीय व्यावसायि कांनी त्यांच्याशी सलंग्न असलेल्या नर्सिं गर्सिं व्यवसाय बद्दल अपशब्द वापरू नयेत व परि चारि का व्यवसायाबद्दल लोकांच्या मनात सभ्रं म नि र्मा ण करु नये, जनमानसात परि चारि कांची प्रति मा डागाळूनये. तर ती उंचावण्यासाठी प्रयत्नशील राहावे.
मागे डॅाक्टर अमोल अन्नदातेयांनी वि डि ओ वर असेकांही वक्तव्य केलेमाफी ट्वि टरवर मागि तली ,
व्यवसायाबाबत कोणीही असेवक्तव्य करणेअपमानास्पद असेल , तीव्र नि षधे !!!!
आकांक्षा पांडे
उपाध्यक्ष
टी. एन. अ. आय. महाराष्ट्र शाखा
निवत्तृ सहा. अधिसेविक